निश्चयाचा महामेरू : छत्रपती शिवाजी महाराज

| Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे.

| Sakal

छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत

| Sakal

त्यांनी शुन्यातून स्वराज्याची स्थापना केली.

| Sakal

मुघलांना यशस्वीपणे हार पत्करायला लावणारे ते पहिले राजे होते

| Sakal

जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला

| Sakal

पुढे संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले

| Sakal

६ जून १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला

| Sakal