तोरणा ते अटकेपार भगवा Via दिल्लीचे तख्त

| Sakal

छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला

| Sakal

त्यांनी खेड्यापाड्यातील, गोरगरिबांच्या पोरांना घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली

| Sakal

त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्याला असलेल्या रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली

| Sakal

अवघ्या हातावर मोजण्याएवढ्या मावळ्यांसहित शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला पहिल्यांदा जिंकून घेतला

| Sakal

पुढे या स्वराज्याचा विस्तार करत जवळपास साडेतीनशे किल्ले स्वराज्यात आणले

| Sakal

पुढे महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांनी सध्याच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या

| Sakal

दिल्लीच्या तख्तावरसुद्धा मराठ्यांनी अनेक वर्षे राज्य केलं.

| Sakal