Chhatrapati Shivaji Maharaj शिवरायांचे 'हे' 10 गुण जरी समजले तर आयुष्य बदलेल

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

सर्वबाजूंनी संघटन कौशल्य उत्कृष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

उत्तम नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी ही त्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट होती.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

प्रत्येक स्त्रीचा आदर करायचा अशा सूचना त्यांनी नेहमीचं मावळ्यांना दिल्या.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

योग्य माणसाची निवड करून त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी द्यायची, हा उत्कृष्ट नेतृत्व गुण त्याच्यांकडून शिकण्यासारखा आहे.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

अतिशय संयमाने प्रभावी निर्णय घेणे हा गुण त्यांचे चरित्र वाचल्यानंतर लक्षात येते.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांकडून अनेक गुण शिकण्यासारखे आहेत पण आत्ताच्या बेरोजगार तरुणांनी त्यांचं आर्थिक नियोजन सुद्धा वाचलं पाहिजे.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

मोहीम फत्ते करून शत्रूला थांग पत्ता न लावता ते यशस्वी परत यायचे.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

स्वराज्य फक्त तलवारीच्या धारेवर नाही तर बौद्धिक क्षमतेवर सुद्धा किती महत्त्वाचे असते हे त्यांना वाचल्यावर लक्षात येते.

| Sakal

Chhatrapati Shivaji Maharaj

तीळभर सुद्धा कल्पना नसणाऱ्या कठोर प्रसंगाला धाडसाने सामोर जाणं हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे.

| Sakal