CM Shinde Birthday : धाडसी मुख्यमंत्री!

| Sakal

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे.

| Sakal

ते आत्तापर्यंतचे सर्वांत धाडसी मुख्यमंत्री मानले जातात.

| Sakal

त्यांनी तब्बल ४० आमदार घेऊन शिवसेना सोडली

| Sakal

४० आमदारांसहित भाजपसोबत जाऊन त्यांनी नवं सरकार स्थापन केलं

| Sakal

शिवसेनेसोबत त्यांनी केलेलं आत्तापर्यंतचं सर्वांत मोठं बंड होतं

| Sakal

संख्याबळ नसतानाही त्यांना भाजपसोबतच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं

| Sakal

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी निर्णय घेतले

| Sakal