Child Care : एकुलत्या एक मुलाचं संगोपन कसं करावं?

| Sakal

तुमचा पाल्य रागीट, हट्टीपणाने वागत असतील तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

| Sakal

वेळोवेळी मुलांना शिक्षण, आरोग्य, भावना, कौटुंबिक नातेसंबंध, भविष्य इत्यादींबद्दल माहिती द्या.

| Sakal

प्रत्येक आई-वडील मुलांचे लाड करत असतात. मात्र, यामुळे तो डिमांडिंग होणार नाही ना याकडे लक्ष द्या.

| Sakal

प्रत्येकवेळी पालकांची भूमिका निभावण्यापेक्षा त्यांचे मित्र बना. ते करत असलेल्या गोष्टींमध्ये त्यांची साथ द्या. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

| Sakal

प्रत्येकवेळी कठोर वागणूक देऊ नका. कठोरपणामुळे मुलं त्यांच्या भावना व्यक्त करू शकणार नाही.

| Sakal

पाल्याच्या वागण्यात वेगळंपण दिसून येत असेल तर, त्याला वेळीच मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशकाकडे घेऊन जा.

| Sakal

मुलांना बदल आवश्यक असतो. त्यामुळे त्याला वेळोवेळी नव्या ठिकाणांवर घेऊन जा.

| Sakal