हुस्न है सुहाना, इश्क़ है दीवाना Chitrangada Singh

| Sakal

अभिनेत्री चित्रांगदा सिंह ही बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

| Sakal

आता देखील चित्रांगदा हिने काही फोटो पोस्ट केले आहे, जे सध्या तुफान चर्चेत आहेत.

| Sakal

चित्रांगदा सिंह डीपनेक गाऊनमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

| Sakal

'देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रांगदाने सिंग कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal

चित्रांगदाने दिग्दर्शक सुधीर कुमार यांच्या 2003 मध्ये आलेल्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

| Sakal

अभिनेत्री चित्रांगदाने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

तिच्या फोटोंवर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. कायम बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीची चर्चा रंगलेली असते.

| Sakal