फ्रेंडशिप ते ब्रेकअप, प्रत्येक फिलींगसाठी खास ब्रँडचं चॉकलेट

| Sakal

जर तुमचं लग्न झालं असेल तर हे डार्क चॉकलेट द्या. जे चवीला थोडं कडू असलं तरी हेल्दी असतं.

| Sakal

जर कोणाविषयीचं खरं प्रेम व्यक्त करायचं असेल तर हे चॉकलेट द्या. प्रेमाचा गोडवा जाणवू द्या.

| Sakal

तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुम्ही फाइव्हस्टार चॉकलेट देऊ शकतात.

| Sakal

जे तुमचे बाय द वे फ्रेंड्स आहेत त्यांना पर्क द्या. थोडं क्रंची, हलकं फुलकं.

| Sakal

जर कोणी तुमचं क्रश असेल. अजून प्रेमात पडण्याची सुरुवातच असेल तर त्या आकर्षणाचं प्रतिक म्हणून हे चॉकलेट द्या.

| Sakal

तुमच्या कलिग्जना तुम्ही हे चॉकलेट देऊ शकतात.

| Sakal

जर तुम्हाला असलेल्या नात्यातून ब्रेक घ्यायचा असेल किंवा ब्रेक अप करायचं असेल तर हे चॉकलेट देऊन गोड ब्रेक घेऊ शकतात.

| Sakal

प्रेम तुम्ही लहान मुलांशीपण व्यक्त करू शकतात. त्यांना आजच्या दिवशी जेम्स देणं संयुक्तीक ठरेल.

| Sakal