डेअरी मिल्क हे तरुणांईमध्ये सर्वात फेमस चॉकलेट आहे.
पर्क चॉकलेटसुद्धा तितकंच स्वस्त आणि खायला टेस्टी असतं.
लहान मुलांना फाइव्ह स्टार चॉकलेट प्रचंड आवडतं
किट कॅट चॉकलेटचीही तरणाईमध्ये खूप मागणी आहे.
अनेक मुलींना डार्क चॉकलेट खूप आवडते. डार्क चॉकलेट हे खूप हेल्दीही असते.
स्नीकरसुद्धा हेल्दी चॉकलेट आहे. यात शेंगदाणेही असतात त्यामुळे खायला हे खूप टेस्टी वाटतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांत मंच चॉकलेट आवडतं. हे चॉकलेटही खायला खूप टेस्टी असतं
जर तुम्ही युवराज किंवा ऋषभचे फॅन असाल तर तुम्हाला फज चॉकलेट नक्की आवडेल. हे चॉकलेट खूप टेस्टी असतं
किसमी हे चॉकलेट खूप जुने चॉकलेट आहे. त्यामुळे लहानपणापासून हे चॉकलेट प्रत्येकासाठी खूप खास असते.