CID मालिकेतून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मेघा गुप्ता अनेकदा तिच्या स्टायलिश लूकमुळं चर्चेत असते.
आता अभिनेत्री मेघाचा डस्की पारंपारिक लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीव्ही अभिनेत्री मेघा गुप्ता तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलनं चाहत्यांना वेड लावत असते.
सध्या डस्की लूकमध्ये अभिनेत्री मेघा खूपच हाॅट दिसत आहे.
दागिन्यांसह बोल्ड स्टाइलमधील पोज तिच्या लूकचं आकर्षण वाढवत आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
मेघा गुप्ता 'सीआयडी', 'कुमकुम', 'ममता', 'ड्रीम गर्ल' आणि 'आयुष्मान भव:' सारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसलीये.
सोशल मीडियावर मेघा गुप्ताचा फॅन फॉलोअर्सही खूप जास्त आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.