Rinku Rajguru : आर्चीच्या नादाला लागायचं नाय...नुसता रुबाब

| Sakal

रिंकु राजगुरु कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

रिंकु राजगुरु वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

| Sakal

रिंकु राजगुरु यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal

रिंकु राजगुरु तिच्या बोलीभाषेमुळे आणि अदामुळे लोकप्रिय झाली

| Sakal