कारचा शौकीन 'राजू'ने मागे सोडली इतकी संपत्ती

| Sakal

कॉमेडी किंग म्हणून ओळख असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी निधन झाले. राजू यांना कारची खूप आवड होती.

| Sakal

राजू यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्लू, ऑडीसहित अनेक गाड्या होत्या.

| Sakal

मीडिया रिपोर्ट्सनुसार राजू यांची एकूण संपत्ती 20 कोटी इतकी आहे.

| Sakal

तर, कानपूर आणि मुंबईमध्ये अलिशान घरं आहेत.

| Sakal

राजू श्रीवास्तव वर्षाला अंदाजे 80 लाख उत्पन्न कमवत होते.

| Sakal

मीडिया वृत्तानुसार राजू एका शो साठी 5 लाख मानधन घेत होते.

| Sakal

राजू सोशल मीडिया आणि यूट्यूबवर नेहमी सक्रीय असतं.

| Sakal

स्वतःच्या कर्तृतत्वाने राजू यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.

| Sakal

कॉमेडिशिवाय राजू यांना चित्रपट, स्टेज शो आणि जाहिरातींमधूनही उत्पन्न मिळत होतं.

| Sakal