कुस्तीमध्ये आतापर्यंत 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदक मिळाले आहेत.
बजरंगने अंतिम फेरीत कॅनडाच्या मॅक्लीनचा 9-2 असा पराभव केला.
साक्षी मलिकनेही सुवर्ण जिंकले. कॅनडाच्या गोन्झालेझचा 4-4 असा पराभव केला
दीपक पूनियाने कुस्तीमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले
अंशु मलिकनेही अंतिम फेरीत रौप्यपदक पटकावले.
दिव्या काकरानने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले.
मोहित ग्रेवालनेही भारतासाठी कांस्यपदक पटकावले.