Cooking Tips : सिलेंडरमध्ये गॅस कमी आहे? हे उपाय करा

| Sakal

जर तुम्हाला वाटत असेल की, जेवण बनवताना गॅस कमी खर्च व्हावा तर ओले भांडे गॅसवर ठेऊ नये. त्यासाठी खूप गॅस वापरला जातो.

| Sakal

जेवणासाठी घेतलेले भांडे पहिले कापडाने पूसून कोरडे करावे.

| Sakal

जेवण कायम झाकण ठेऊन शिजवावे.

| Sakal

जर कढईत भाजी बनवणार असाल तर पहिले उकडवून घ्या. उकडलेल्या भाज्या कढईत लवकर शिजतात.

| Sakal

आवश्यक तेवढेच अन्न शिजवा. अधिक अन्न शिजवायला वेळ आणि गॅस दोन्हीपण जास्त लागते.

| Sakal

जेवण कूकरमध्ये शिजवावे. त्यामुळे जेवण लवकर बनते व गॅसपण वाचतो.

| Sakal

डाळ, तांदूळ कूकरला लावण्याआधी भिजत घाला म्हणजे लवकर शिजतात.

| Sakal