Cooking Tips : भाकरी बनवताना तुटते? ही ट्रिक करेल मदत

| Sakal

आरोग्यासाठी चपाती पेक्षा भाकरी खाणं योग्य असतं असं तज्ज्ञ सांगतात.

| Sakal

पिठलं, ठेचा, पालेभाजी अशा काही पदार्थांना भाकरीशिवाय चवच येत नाही.

| Sakal

पण बऱ्याचदा तक्रार असते की, भाकरी करताना तुटते.

| Sakal

जर भाकरी न तुटता, छान फुगलेली, खरपूस व्हावी असं वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा.

| Sakal

एकाच धान्याची भाकरी न बनवता मल्टी ग्रेन करा. ज्यामुळे जास्त पोषक होईल.

| Sakal

पिठ मळून २० मिनीट मुरू द्या. म्हणजे त्यात ग्लूटन तयार होईल.

| Sakal

मळताना कोमट पाणी वापरा आणि थापताना किंवा लाटताना चपातीपेक्षा थोडी जाड ठेवा.

| Sakal

शेकल्यानंतर लगेच कापडात गुंडाळून ठेवा.

| Sakal