Hair Conditioner : तुम्ही हेअर कंडिशनर नीट लावताय ना ? योग्य पद्धत माहितीये ?

नमिता धुरी

कंडिशनर लावल्याने केस मॅनेजेबल बनतात. पण ते योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे.

hair conditioner

शॅम्पूमुळे केसांना कोरडेपणा येतो. कंडिशनर केसांना आर्द्रता देतात.

hair conditioner

कंडिशनर योग्य पद्धतीने लावले नाही तर केस खराब होतात.

hair conditioner

केसांमधील अतिरिक्त पाणी काढून टाका आणि मगच कंडिशनर लावा.

hair conditioner

केसांच्या टोकांना कंडिशनर लावा आणि मोठ्या दातांच्या फणीने केस विंचरा.

hair conditioner

कंडिशनर लावल्यानंतर किमान ३ मिनिटे थांबा.

hair conditioner

आता केस स्वच्छ धुआ.

hair conditioner

कंडिशनर योग्य प्रकारे लावल्यास केस चांगले राहातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair conditioner