जगात असे अनेक देश आहेत जेथे तुम्ही व्हिसाशिवाय जाता येत नाही.
बऱ्याचदा अनेक प्रयत्नांनंतर देखील तुम्हाला एखाद्या देशाचा व्हिजा मिळत नाही. मात्र काही देशांमध्ये भारतीयांना सहज व्हिजा मिळतो
बारबाडोस हा देश पॅसिफीक समुद्राच्या पश्चिमेला कॅरेबियन बेटांवर वसलेला आहे, हनीमूनला जाण्यासाठी हा देश बेस्ट आहे.
भारताचा शेजारी भूटान देखील भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल देतो, हा देखील बेस्ट ऑप्शन आहे.
इंडोनेशियामधील बाली हा देखील सुट्ट्या घालवण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे, येथे पोहचल्यावर विमानतळावरच भारतीयांना व्हिजा मिळतो.
प्राचिन वस्तू पाहण्याचा शौक असेल तर जॉर्डन हा देश देखील तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरेल.
हनीमून डेस्टीनेशन शोधत असाल तर मॉरीशस हा देखील भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हल देतो.