होळी हा खरं तर रंगांचा सण आहे. होळीला आपण मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना रंग लावत प्रेम व्यक्त करतो
पण पार्टनरसोबत हटके होळी साजरी कशी करायची? चला तर जाणून घेऊया.
होळीला जोडीदाराच्या आवडीचे पदार्थ करा.
तुम्ही जोडीदाराला होळीचे गिफ्टही देऊ शकता. तुमच्या आवडत्या रंगाचं एक पॅकेटही गीफ्टसोबत द्या.
तुमच्या जोडीदारासोबत होळी खेळा. तुमचा आवडीचा रंग त्यांना लावू शकता.
याशिवाय जोडीदाराला कोरडे रंग की रंगाचे पाणी चेहऱ्याला स्युट होतं, ते तपासा.
जोडीदाराला रंगाचा त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्या.
तुमची जर पहिली होळी असेल तर जोडीदारासाठी काहीतरी स्पेशल करा.
तुम्ही होळीच्या दिवशी कपल डान्सही करू शकता.