मौनी रॉय आणि सूरज नांबियार हे couple घालवताय मालदीव मध्ये सुट्या

| Sakal

सोशल मीडियावर मौनी रॉय चे 24.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

| Sakal

या वर्षी एप्रिल महिन्यात मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी लग्न केलं आहे.

| Sakal

हे दोघेही सुरजच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी फिरायला गेले आहेत.

| Sakal

सुरजच्या वाढदिवसा निमित्त मौनी रॉय ने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

दोघांनी पण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

| Sakal

हे दोघे मालदीव मध्ये सुट्टी घालवत आहे.

| Sakal

मौनी रॉय ही सूरजला आयुष्यमानते,आणि ती स्वतःला खूप नशीबवान समजते.

| Sakal

मौनी रॉय आणि सूरजचा किसचा फोटो चाहत्यांना आवडला आहे.

| Sakal