Divorce : कपल्सची जन्नत मालदीवमध्येच का होताय सर्वाधिक घटस्फोट?

साक्षी राऊत

कपल हमीमूनसाठीचं आवडतं ठिकाण

कपल्स त्यांच्या लग्नानंतरच्या हनीमूनला आणखी आनंदी बनवण्यासाठी मालदीवला जाण्याची पसंती दर्शवतात.

Divorce Cases In Maldives

मात्र सर्वाधिक घटस्फोट मालदीवमध्ये

मात्र तुम्हालाही हे जाणून मोठा झटका बसू शकतो की सर्वाधिक घटस्फोट मालदीवमध्येच होतायत.

Divorce Cases In Maldives

यात्रेला जाण्यापूर्वीच मोडायचे लग्न

असे सांगण्यात येते की येथील मासे पकडणारे लोक लग्न केल्यानंतर यात्रेवर निघताच लग्न मोडून टाकायचे.

Divorce Cases In Maldives

घटस्फोटाच्या बाबतीत अमेरिकेलाही टाकलं मागे

मालदीव सध्या असा देश आहे जेथे सर्वाधिक घटस्फोटाचे प्रमाण आहे.

Divorce Cases In Maldives

चिंतेचा विषय

या छोट्याशा देशात घटस्फोटाचे वाढते प्रमाण खरंच चिंतेचा विषय बनला आहे. येथील घटस्फोटामागे काय कारण आहे तुम्हाला माहितीये का?

Divorce Cases In Maldives

समुद्री यात्रा

येथील समुद्री यात्रेवर जाणारे लोक यात्रेवरून परतणार की नाही कधी परतेल यांचा त्यांनाच अंदाज नसतो. अशात त्यांच्या पार्टनरसोबत परतल्यानंतर ते वेळ घालवू शकतील की नाही हे त्यांना माहिती नाही.

Divorce Cases In Maldives

शरिया कायदा

तसेच येथील शरिया कायद्यामुळे पुरुषांसाठी घटस्फोट घेणे फार सोपे झाले आहे ज्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालले आहे.

Divorce Cases In Maldives

लग्न करणंही या देशात सोपं आहे

माहितीसाठी इतर देशांच्या तुलनेत मालदीवमध्ये लग्न करणंही फार सोपं आहे.

Divorce Cases In Maldives

थक्क करणारा आकडा

वर्ष २००० मध्ये या देशातून धक्कादायक आकडा पुढे आलाय. इथे ४००० हजार लग्नांवर २००० घटस्फोट झाल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Cases In Maldives