क्रिकेट बघू की हिला? BCCI अध्यक्षांच्या सुनेला पाहून नक्कीच प्रश्न पडेल!

| Sakal

क्रिकेटच्या चाहत्यांची संख्या देशासोबत जगातही भरपूर आहे. पण आजकाल खेळाडूच नव्हे तर क्रिकेटच्या अँकर्सचेही चाहते आहेत.

| Sakal

अशीच एक महिला अँकर क्रिकेट क्षेत्रात चांगलीच लोकप्रिय आहे. तिचं नाव आहे मयंती लैंगर.

| Sakal

पण तुम्हाला माहित आहे का मयंती ही BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून आहे.

| Sakal

रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट आणि मयंती यांचं २०१२ साली लग्न झालं.

| Sakal

या दोघांना एक मुलगाही आहे. तिच्या सौंदर्याची आणि कलेची सातत्याने चर्चा होत असतात.

| Sakal

ती सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टिव्ह असते. तिथेही तिचे भरपूर चाहते आहेत.

| Sakal

तिच्या फॅशन सेन्सचीसुद्धा सातत्याने चर्चा होत असते.

| Sakal

मयंतीला हाय हिल्स आणि शॉर्ट ड्रेसेस जास्त आवडतात.

| Sakal

बहुतांश वेळा ती अशाच पोशाखात असते. तिचा फॅशन सेन्सही तिच्या चाहत्यांना अधिक भावतो.

| Sakal

मयंती लेंगर

| Sakal