हिटमॅन रोहित शर्मा हा त्याच्या खेळीसाठी नेहमी चर्चेत येत असतो पण त्याच्या बायकोविषयी तुम्हाला माहिती आहे का?
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह 2015 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
रितिका नेहमी सोशल मीडियावर रोहित आणि मुलीच्या फोटो शेअर करत असते.
रितिका मुलगी समायरासोबत अनेक फोटो शेअर करते जे नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात.
रितिकाचा सोशल मीडिया पाहिल्यास ती आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करते, हे दिसून येतं.
रितिका सजदेह ही एक स्पोर्ट्स इवेंट मॅनेजर होती. रोहित शर्मा आणि रितिकाची पहिली भेट एका अॅड शूट दरम्यान झाली.
या दरम्यान वारंवार झालेल्या भेटीत रोहित आणि रितिकाची मैत्री वाढली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
सहा वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.
नेटकरी जितकं प्रेम रोहितवर करतात तितकंच प्रेम रितिकावर करतात.
रितिकाचे 2.1 मिलिअन फॉलोवर्स आहेत.