Horoscope 18 March : या राशींनी पाकिटावर ठेवा कंट्रोल, खर्च वाढणार

| Sakal

मेष - आजच्या दिवशी कामात यश मिळून लाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. 

| Sakal

वृषभ - आजच्या दिवशी तुमची जबाबदारी वाढणार आहे. रखडलेला पैसा हाती आल्याने तुम्हाला आनंद होईल.

| Sakal

मिथुन - आजच्या दिवशी रखडलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत. जोडीदाराची साथ ही सर्वात मोठी शक्ती तुम्हाला आजच्या दिवशी जाणवणार आहे.

| Sakal

कर्क - आजच्या दिवशी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. ऑफिसमध्ये तुम्ही कामामुळे लोकांना इम्प्रेस करणार आहात.

| Sakal

सिंह - आजचा दिवशी व्यवसायात नवीन कल्पना येऊ शकतात.  वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा लागणार आहे. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

| Sakal

कन्या - आजच्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे नशिबाची साथ मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. 

| Sakal

तूळ -

| Sakal

वृश्चिक - आजच्या दिवशी कोर्टाशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये थोडा दिलासा मिळेल. पैशांशी संबंधित बाबी उत्तम राहणार आहेत.

| Sakal

धनू - आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळू शकणार आहे. तुमच्या योजनांमध्ये नक्कीच अपेक्षित यश मिळू शकतं.

| Sakal

मकर - आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव पडणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी ठरेल.

| Sakal

कुंभ - आजच्या दिवशी मंगल कार्य किंवा समारंभात सामील होऊ शकता. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकणार आहे. 

| Sakal

मीन - आजच्या दिवशी तुम्हाला परिश्रमानुसार यश मिळणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. व्यवसायात फायदा होईल.

| Sakal