Horoscope 19 march : आज या राशी होतील मालामाल, तुमची रास कोणती?

| Sakal

मेष - व्यावसायीक जीवनात मोठे यश मिळेल. राहणीमान सुधारेल. जोदीदाराचे सहकार्य मिळेल. शुद्ध घी याचे दान करा. शुभ रंग करडा.

| Sakal

वृषभ - विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका.  घाई घाईत घेतलेला निर्णय अपयशाचे कारण ठरु शकते. नोकरीच्या ठिकाणी असलेला तणाव कमी होईल. शेयर मार्केटमध्ये गुंतवणुक करणे टाळा.  सफेद मिठाईचे दान करा. शुभ रंग पिवळा. 

| Sakal

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी कामात जास्त व्यस्त रहाल. सहलीचा योग येवू शकतो. बुडीत पैसे देखील परत मिळतील. हिरवे मूंग दान करा. शुभ रंग आकाशी. 

| Sakal

कर्क - मित्रांकडून कौतुक होईल.  आर्थिक स्थिति सुधारेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. खिचडीचे दान करा. शुभ रंग लाल. 

| Sakal

सिंह - अचानक घरी पाहुण्यांचे आगमन होईल. अचानक धन प्राप्ती होईल.  बोलण्यावर संयम ठेवा. गहू आणि गुळ दान करा. शुभ रंग सोनेरी.

| Sakal

कन्या - प्रेम संबधांमध्ये वाद होईल. आर्थिक नुसकसान होऊ शकतो. महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. हिरव्या फळ भाज्यांचे दान करा.  शुभ रंग मरून.

| Sakal

तूळ - गोड बातमी मिळेल.  पुत्र प्राप्तीचे सुख मिळेल. बाहेरचे खाण टाळा. भात आणि गोड पदार्थाचे दान करा. शुभ रंग सफेद.

| Sakal

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण होईल. समाजातील  मान-सम्मान वाढेल.  धावपळ कमी होईल. वायफळ खर्च टाळा. शुभ रंग नारंगी

| Sakal

धनु - अचानक धन लाभ होईल. नव विवाहीत जोडप्याला गोड मिळेल. मानसिक तणाव दूर होईल. शुभ रंग गुलाबी.

| Sakal

मकर - घरी तसेच कामाच्या ठिकाणी वाद विवाद टाळा.  आरोग्याकडे लक्ष द्या.  दिवस तसा काहीचा निवांत राहील. घरी शुद्ध घी चा दिवा लावा.  शुभ रंग निळा. 

| Sakal

कुंभ - नवीन नोकरीची संधी मिळेल. समाजात मान सम्मान वाढेल. व्यापारत यश मिळेल. शुभ रंग जांभळा.

| Sakal

मीन - व्यापाराशी निगडीत अडचणी दूर होतील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल.  मिठाई दान करेा. शुभ रंग नारंगी. 

| Sakal