मेष - आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू शकते. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करू शकतात
वृषभ - आजच्या दिवशी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील व्यक्तींकडून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहेत.
मिथुन - आजच्या दिवशी तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यवसायात नुकसान होण्याची चिन्ह आहेत.
कर्क - आजच्या दिवशी तुम्हाला जवळच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आनंद इतरांसोबत शेअर करा.
सिंह - आजच्या दिवशी तुम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये पैसेही गुंतवू शकता. येत्या काळात मोठा नफा आणि पैसे मिळणार आहेत.
कन्या - आजच्या दिवशी नवा व्यवसाय सुरू करण्याचा चांगला योग आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावं लागणार आहे.
तूळ - या राशीच्या व्यक्तींनी आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळणार आहे.
वृश्चिक - आजच्या दिवशी तुमचा तुमच्या जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष करावा लागू शकतो.
धनु - आजच्या दिवशी उत्पन्नात वाढ झाल्याने तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर - आजच्या दिवशी धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. वायफळ खर्च करणं आज प्रकर्षाने टाळा. लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.
कुंभ - आजच्या दिवशी संपत्तीचा सुरू असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
मीन - आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबात वाद होऊ शकतात. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.