Horoscope 27 March : आजचा दिवस या राशींसाठी लकी, होईल फायदाच फायदा

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी सरकारी कामकाजात यश मिळणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा देखील मिळणार आहे. 

Horoscope 27 march

वृषभ - आजच्या दिवशी अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना काही अडचणी येण्याची शक्यता आहे. 

मिथुन - आजच्या दिवशी करियरशी संबंधित नवीन माहिती मिळू शकणार आहे. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं असणार आहे.

Horoscope 27 march

कर्क - आजच्या दिवशी साठवलेल्या पैशांमधून विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. परिवारात ऐकी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

सिंह - आजचा दिवस सकारात्मक विचारांमुळे चांगल्या गोष्टी घडवून येणारा आहे. आरोग्यावर लक्ष द्यावं लागू शकतं.

कन्या - आजच्या दिवशी अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्ांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आवश्यक आहे.

तूळ - या राशीच्या व्यक्तींची अवघड कामं सहज पूर्ण होतील. कोणीही बोललेली गोष्ट जिव्हारी लागेल त्यामुळे ती मनावर न घेणं हिताचं ठरणार आहे.

वृश्चिक - आजच्या दिवशी नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे,

धनु - आजच्या दिवशी मनातील गोष्टी शेअर करा. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकणार आहात. 

Horoscope 27 march

मकर - आजच्या दिवशी येत्या दिवसांत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाचं फळ चांगलं मिळण्याची चिन्ह आहेत. 

Horoscope 27 march

कुंभ - आजच्या दिवशी वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. भूतकाळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा फायदा होईल.

Horoscope 27 march

मीन - आजच्या दिवशी विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर सह्या करायच्या असतील तर घाई करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 27 march