आजचा दिवस 'या' राशीसाठी असेल खास...

ऋषिकेश साळवी

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कोणालाही जामीन राहू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.