तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात वाढ होईल
काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल
संततिसौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील
तुमचे निर्णय योग्य ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल
जिद्द व चिकाटी वाढेल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल
गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल
व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मन आशावादी राहील