या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल; जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल

| Sakal

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. मनोरंजनाकडे कल राहील.

| Sakal

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

| Sakal

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

| Sakal

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

| Sakal

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

| Sakal

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.

| Sakal