कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगतात ग्रह-तारे?

| Sakal

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. सौख्य व समाधान लाभेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवुन पडेल.

| Sakal

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

| Sakal

नवीन हितसंबंध निर्माण होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

| Sakal

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

| Sakal

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

| Sakal

मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

| Sakal

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

| Sakal

मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

| Sakal

गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाची जबाबदारी येवुन पडेल.

| Sakal

व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

| Sakal