Horoscope 22 Sept : 'या' ६ राशींसाठी शुभ दिवस, जाणून घ्या तुमची रास

| Sakal

संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सहकार्याची अपेक्षा नको.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

| Sakal

नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द वाढेल.

| Sakal

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

| Sakal

काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

| Sakal

नवीन हितसंबंध निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

| Sakal

नोकरीत चांगली स्थिती राहील. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

| Sakal

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

| Sakal

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

| Sakal