Horoscope 24 Sept : या राशीच्या लोकांना होईल धन लाभ; जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल

| Sakal

मनोबल ेव आत्मविश्‍वास उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.

| Sakal

सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

| Sakal

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

रखडलेली कामे मार्गी लागतील. काहींच्या जीवनात वैचारिक प्रगती होईल.

| Sakal

तुमचे निर्णय योग्य ठरतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

| Sakal

काहींना कामाचा ताण जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

| Sakal

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

| Sakal

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

| Sakal

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

| Sakal

मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

| Sakal

भागीदारी व्यवसायात यश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

| Sakal

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

| Sakal