horoscope 25 Sept : या' राशींच्या लोकांनी सतर्क राहा, पाहा तुमची रास

ऋषिकेश साळवी

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कामे रखडण्याची शक्यता. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वैचारिक परिवर्तन होईल.

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.