Horoscope 26 Sept : 'या' ७ राशींसाठी शुभ दिवस, जाणून घ्या तुमची रास

| Sakal

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

नवीन हितसंबंध निर्माण होतील. हितशत्रूंवर मात कराल.

| Sakal

अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे मनोबल वाढविणारी घटना घडेल.

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

| Sakal

संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

| Sakal

नोकरीत सुस्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

| Sakal

मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

| Sakal