Horoscope 27 Sept :आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमची रास

ऋषिकेश साळवी

महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मानसिक स्वास्थ्य लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अध्यात्माकडे कल राहील.

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील.

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.