या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

| Sakal

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

| Sakal

जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

जुनी येणी वसूल होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

| Sakal

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

| Sakal

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील.

| Sakal

काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्दीने कार्यरत राहाल.

| Sakal

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

| Sakal

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

| Sakal

काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

| Sakal