Horoscope 28 Sept :या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

| Sakal

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात वाढ होईल.

| Sakal

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

| Sakal

व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

| Sakal

जिद्द व चिकाटी वाढेल.नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

| Sakal

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

| Sakal

मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणालाही जामीन राहू नका.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

| Sakal