Horoscope 29 Sept : 'या' ६ राशींसाठी शुभ दिवस, जाणून घ्या तुमची रास

| Sakal

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. संततिसौख्य लाभेल.

| Sakal

आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

| Sakal

आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सुसंवाद साधाल.

| Sakal

संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

| Sakal

काहींना प्रवासाचे योग येतील. मन आनंदी व आशावादी राहील.

| Sakal

आर्थिक सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

| Sakal

व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

विरोधकांवर मात कराल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील.

| Sakal

सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वादविवाद टाळावेत.

| Sakal