'या' राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

| Sakal

आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

| Sakal

मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

| Sakal

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

| Sakal

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना आर्थिक लाभ होतील.

| Sakal

आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

| Sakal

काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

| Sakal

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

| Sakal

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

| Sakal

वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वैवाहिक कटकटी संभवतात.

| Sakal

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

| Sakal