आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल?

| Sakal

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

| Sakal

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

| Sakal

व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

| Sakal

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

| Sakal

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.

| Sakal

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.

| Sakal

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

| Sakal

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

| Sakal

मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

| Sakal

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

| Sakal

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

| Sakal