Horoscope 30 Sept : या राशीच्या लोकांना होईल धन लाभ; जाणून घ्या तुमची रास

| Sakal

गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

| Sakal

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. गुंतवणुकीत यश लाभेल.

| Sakal

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वैचारिक परिवर्तन होईल.

| Sakal

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal

आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

| Sakal

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक सौ‘य लाभेल.

| Sakal

जिद्द व चिकाट वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

| Sakal

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

| Sakal

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

| Sakal

विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

| Sakal

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील

| Sakal

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

| Sakal