डारिया कसात्किनाने सोमवारी खुलासा केला की ती लेस्बियन आहे.
डारियाने एका यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा केला.
या खुलाशानंतर डारियाला तिच्याच देशात ट्रोल केले जात आहे.
रशियामध्ये नवीन कायद्याने अपारंपरिक लैंगिक संबंधांवर बंदी घातली आहे.
डारियाने सांगितले की, रशियामध्ये 'लेस्बियन' असणे हास्यास्पद मानले जाते.
डारिया म्हणाली, आयुष्यभरासाठी कोठडीत राहणे अशक्य आहे.
जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर आहे.
आतापर्यंत 4 एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत.
डारिया नुकतीच वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.