टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॉनर्जी ही वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.
देबिनाच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिला एका जीवघेण्या आजारानं घेरलं आहे.
सोशल मीडियावर देबिना ही नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली गेलेली अभिनेत्री आहे.
गेल्या काही दिवसांपासून देबिनानं सोशल मीडियावरुन तिच्या आजाराविषयी सांगितले होते.
इन्ल्युएंझा बी नावाच्या व्हायरसनं देबिनानं इंस्टावर पोस्ट शेयर केल्या आहेत.
त्यामध्ये तिनं आपल्याला खोकला आणि ताप आल्याचे सांगत माझ्यापासून लांब राहा असा इशारा दिला आहे.
चाहत्यांना तिच्या त्या पोस्टनंतर मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शननं मोठ्या धोक्यांची जाणीव करुन दिली आहे.
देबिनाच्या त्या पोस्टनं त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.