न्यू इयर पार्टीसाठी खूप पाहुणे घरी येणार असतील तर घर कसे सजवायचे जाणून घेऊ या.
घराच्या अंगणात किंवा वऱ्हांड्यात कॅण्डल होल्डर लॅण्टर्न लावू शकता.
घराच्या हॉलमध्ये तुमच्या आवडीच्या रंगाचे पडदे आणि लाइट्स लावा.
एलईडी लाइट्सनेही घर सजवू शकता.
दारू प्यायची असेल तर बारसारखे वातावरण निर्माण करू शकता.
डेकोरेटिव्ह कॅण्डल्स वापरू शकता.
फुले आणि रांगोळीने घर सजवू शकता.
पर्फ्युमने घर सुगंधित करा.