Janhvi Kapoor: जान्हवीचा खोल गळ्याचा ब्लाऊज

| Sakal

जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच आवडतो. त्यात ती साडीत असेल तर विचारायलाच नको.

| Sakal

ग्रीन कलरची साडी आणि खोल गळ्याच्या ब्लाऊजने चाहत्यांना बेभान केलंय.

| Sakal

तिच्या या अदाकारी फोटोंनी चाहते बेहोश होत आहेत.

| Sakal

कधी ती हटक्या कपड्यांमध्ये असते तर कधी फॅशनेबल ब्लाऊजच्या साडींमध्ये.

| Sakal

ह्या नव्या लूकमध्ये जान्हवी अतिशय मनमोहक दिसत आहे.

| Sakal

जान्हवीच्या या अदांनी सोशल मीडियात तिचे फॉलोअर्स तुफान कौतुक करत आहेत.

| Sakal

तिचा डीप नेक ब्लाऊज विशेष आकर्षणबिंदू ठरला आहे.

| Sakal

जान्हवी आपल्या लूकच्या बाबतीत कायम सजग असते.

| Sakal

तिचे रिल्स, व्हीडिओ, फोटोजला खूप जास्त लाईक्स मिळतात.

| Sakal

सध्या तरी तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे.

| Sakal