घटस्फोटाच्या बातम्या दरम्यान दीपिकानं केलेलं विधान चर्चेत

| Sakal

दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग हे बॉलीवूडचं क्यूट कपल. कोणताही कार्यक्रम असो की पुरस्कार सोहळा हे दोघेही पती-पत्नी एकमेकांवरील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करायला मागे-पुढे पाहत नाहीत.

| Sakal

पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आलं होतं.

| Sakal

दीपिका-रणवीर दोघांनीही या घटस्फोटाच्या बातम्यांवर इतके दिवस मौन बाळगले होते.

| Sakal

पण आता दीपिकानं समोर येऊन आपल्यातील आणि रणवीरच्या नात्यावर तसंच घटस्फोटांच्या बातम्यांवर नकळत स्पष्टिकरण दिलं आहे.

| Sakal

दीपिकानं एका मुलाखतीत म्हटलं की,''गेल्या काही दिवसांपासून मी आणि रणवीर दोघंही आपापल्या कामात खूप व्यस्त आहोत. रणवीर घरापासून दूर आहे शूटिंगच्या निमित्तानं''.

| Sakal

ती पुढे म्हणाली,''एका म्युझिक इव्हेंट निमित्तानं रणवीर घरापासून लांब होता. तो आता घरी आला आहे. आणि आता जेव्हा मी घरी जाईन तेव्हा तो मला पाहून खूप खूश होईल.''

'

| Sakal

याआधी देखील दीपिकानं रणवीरच्या ऑल पिंक लूकवर कमेंट केली होती जी पाहिल्यावर चाहते खूश झाले होते. दोघांत सगळं नीट सुरु आहे असा अंदाज चाहत्यांनी त्यावेळी लावला होता.

| Sakal