दीपिकाचा सिंघम अगेनमधील वर्दीतील फर्स्ट लुक व्हायरल

रोहित कणसे

दीपीका पदुकोणला चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहेत नेहमीच उत्सुक असतात.

deepika padukone

दीपीका आता नव्या अॅक्शन सिंघम लेडी रुपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

deepika padukone

दीपिका आता रोहित शेट्टीच्या सिंघम यूनिव्हर्समध्ये लेडी सिंघमच्या रुपात दिसणार आहे.

deepika padukone

या दरम्यान सिंघम अगेन चित्रपटात दीपिका पादुकोणचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

deepika padukone

रोहित शेट्टीच्या या चित्रपटातील दीपिकाचा पहिला फोटो समोर आला असून सोशल मीडियावर तिच्या कडक लुकचीच चर्चा होताना दिसत आहे.

deepika padukone

दीपिकाच्या वर्दीतील लुकवर चाहत्यांकडून भरभरून कमेंट्स केल्या जात आहेत.

deepika padukone

शत्रूच्या छातीवर पाय देऊन त्याच्या तोंडात बंदूक घालून उभी दीपिका या फोटोमध्ये एकदम जबरदस्त दिसत आहे.

deepika padukone

दीपिकाचा हा सिंघम अगेन चित्रपट २०२४ मध्ये रीलीज होऊ शकतो.

deepika padukone

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंह, अक्षय कुमार, दीपिका, टायगर श्रौफ आणि अर्जून कपूर देखील असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

deepika padukone