पठाण चित्रपटातील दीपिका पदुकोणचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
दरम्यान 'बेशरम रंग' गाण्यावेळी दीपिकाने परिधान केलेल्या बिकनीवरून गदारोळ माजला.
दीपिकाने बिकनी बॉडीसाठी चांगलीच कंबर कसली आहे.
तिची ही फिगर पाहून, दीपिकाने काय केलं? असा प्रश्न चाहते विचारतायत.
दीपिकाने संतुलित आहाराचे पालन केले. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर होते. रात्री हलका आहार.
नियमित खाणं ठेवलं. जेवणाची वेळेत कोणताही बदल केला नाही.
दीपिकाने पिलेट्स एक्सरसाईज केला.
दीपिका अनेकदा तिच्या वर्कआऊट्समध्ये किकबॉक्सिंगचा समावेश करते.
दीपिका अनेकदा तिच्या वर्कआउट रुटीनमध्ये योगाचाही समावेश करते.