Deepika Padukone : दीपिकाच्या 'त्या' बिकिनीची किंमत माहितंय का?

सकाळ डिजिटल टीम

'पठाण' चित्रपटातल्या बेशरम रंग गाण्याने सध्या वातावरण गरम झालं आहे

Deepika Padukone

भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत

Deepika Padukone

यातच दीपिकाच्या या बिकिनीच्या किंमतीविषयी चर्चा झडत आहेत

Deepika Padukone

गाण्यामध्ये दीपिकाने नियॉन कलरची बिकिनी घातली आहे

Deepika Padukone

दीपिकाच्या बिकिनीची किंमत तब्बल १९ हजार ७७३ रुपये असल्याचं सांगितलं जातंय

Deepika Padukone

बेशरम रंग गाण्यात दीपिका एका गोल्डन मोनोकनीमध्येही दिसून येत आहे

Deepika Padukone

दीपिकाच्या या गोल्डन स्विमसुटची किंमत ११ हजार ८५० आहे

Deepika Padukone

सध्या दीपिकाचा बिकिनी लूक सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे

Deepika Padukone

पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी रीलीज होणार आहे

Deepika Padukone

पठाण सिनेमाच्या गाण्याने देशात खळबळ उडाली ती केवळ बिकिनीच्या रंगामुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone