दिपिकाचा जलवा कायम! Deepika Padukone

| Sakal

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण गेली 15 वर्षे ती बॉलीवुडमध्ये कार्यरत आहे. 

| Sakal

तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील लूकने सर्वांनाच घायाळ केलं.

| Sakal

तिनं यात एका रुबियाची भुमिका साकारली आहे.

| Sakal

पाचशे करोडचा टप्पा ओलांडत किंग खानच्या पठाणनं आता १००० कोटी करण्याकडे आपली घोडदौड सुरू केली आहे.

| Sakal

शाहरुख आणि दिपिकाचा 'पठाण' आता बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड धडाधड मोडत आहे.

| Sakal

शाहरुख आणि दिपिकाची केमेस्ट्री तर नेहमीच चाहत्यांना आवडते.

| Sakal

तिच्या बेशरम रंग या गाण्यावरुन वाद झाला मात्र दिपिकाने स्वत:ला पुन्हा सिद्ध केलं आहे.

| Sakal