Oscars 2023: किलर लूक! ऑस्करमध्ये दीपिकाला पाहून भारवले हॉलीवुडकर..

| Sakal

चित्रपट क्षेत्रातील जगभरात सर्वात मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडतो आहे

| Sakal

अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा आहे. यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा असून भारतीयांसाठी तो प्रचंड महत्वाचा आहे.

| Sakal

कारण, यंदा ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून अभिनेत्री दीपिका पदूकोणची निवड करण्यात आली आहे.

| Sakal

Oscar 2023 सोहळ्यात ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो अशा Presenters ची जबाबदारी दीपिका पदुकोण सांभाळणार आहे.

| Sakal

या सोहळ्यासाठी दीपिकाने खास लुक केला आहे. ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन आणि त्यावर अस्सल हीऱ्यांचे दागिने दिपकाने परिधान केले आहेत.

| Sakal

तिचा हा लुक सगळ्यांनाच आकर्षित करणारा आहे.

| Sakal

या सोहळ्यात दीपिकाची रेड कारपेटवर एंट्री झाली सर्वजन अवाक झाले, असा तिचा लुक आहे. 

| Sakal